13.5 C
PUNE, IN
Wednesday, March 20, 2019

Tag: editorial page article

अग्रलेख : गर्दीतील चेहरे

मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणारा पादचारी पूल गुरुवारी कोसळला. मुंबई महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरच ही दुर्घटना घडली. यात गर्दीतल्या आणखी सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 34 जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडल्यावर आणि त्यात मोठी जीवितहानी झाल्यावर मन सुन्न होते. ज्यांनी...

अबाऊट टर्न : उत्सव?…

-हिमांशू आला आला, लोकशाहीचा उत्सव आला. सजून-धजून मतदानकेंद्रावर जाऊन नखाला काळीभोर शाई लावून घेण्याचा उत्सव आला. नातवंडांनी आजोबांना हाताला धरून मतदानाला घेऊन जाण्याचा उत्सव आला. नातवाच्या इच्छेखातर आजोबांनी स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याचा उत्सव आला आणि अनेकांच्या इच्छेखातर नातवानं आजोबांना सोशल मीडियावरून गळ घालण्याचा उत्सव आला....

जीवनगाणे : अधिक हाव बरी नाही…

-अरुण गोखले माणसाचं काय आहे त्याचा स्वभाव काहीसा हावरेपणाचा आहे. माणसाला कितीही मिळाल ना तरी त्याला आणखी आणखी हवं असत. त्याच्या मनातली ही हाव पैशा अडक्‍याची असेल, मान सन्मानाची असेल, मोठेपणाची असेल किंवा अगदी सोन्या नाण्याचीही असेल. पण खरं सांगू का? हा लोभ, हे हावरेपण...

चर्चा : ‘अब की बार’ कोण?

-जयेश राणे लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे 'अबकी बार' कोण येणार? म्हणजेच 'अबकी बार' कोणाचा बार वाजणार? 'अबकी बार' कोणाचा बार फुसका ठरणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'अबकी बार' जनता ज्यांच्या जहाजाच्या शिडांना बळ देणार...

सोक्षमोक्ष : आघाड्या-आघाड्यांची लढाई

-हेमंत देसाई 2019च्या निवडणुका म्हणजे, भाजपाप्रणित रालोआ विरुद्ध कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी, तसेच इतर पक्ष यांच्यातील लढाई आहे. देशात एकपक्षीय राजवटीचे दिवस केव्हाच सरले आहेत. त्यामुळे एकाच पक्षाचे राज्य असले तरच देशाचे भाग्य फळफळते, असे काही समजण्याचे कारण नाही. गेल्या 20 वर्षांत अटलबिहारी वाजपेयी, डॉ....

अग्रलेख : अपेक्षित खोडा

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍याला पुन्हा एकदा चीनच्या कृपाशिर्वादाने अभय मिळाले आहे. पाकच्या पदराखाली लपलेला मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी करण्यासाठी भारताने जंग जंग पछाडले आहे. मात्र त्यात अद्याप भारताला यश मिळाले नाही व त्याचे सगळ्यांत प्रबळ कारण चीन हा पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र!...

पत्रसंवाद: सैन्याला विसरू नका !!!

प्रमोद बापट 10 मार्चला निर्वाचन अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि तत्क्षणीच आचारसंहिता लागू झाली. वाहतूक, सिग्नल, पदपथ, प्लॅस्टिक, थुंकणे, कचरा विल्हेवाट अशा दैनंदिन शिस्तीच्या गोष्टींकडे कायम दुर्लक्ष किंवा दुय्यम लेखणारे नागरिक आणि पक्ष; या आचारसंहितेबद्दल अगदी भिंग लावून लक्ष ठेवून असतात. आणि कोण...

कलंदर: पडघम निवडणुकीचे

उत्तम पिंगळे विसरभोळे : या मतदार राजे आपले स्वागत आहे. मी : आज एकदम मतदार राजा? विसरभोळे : म्हणजे काय आता तुम्ही मतदार राजे नाही का? सर्वच पक्ष आपल्याला काय हवे नको ते विचारतील. काही नवीन काम करण्याचे ठोस आश्‍वासन देतील. म्हणजे आपण राजेच ना? मी : निवडणूक...

विविधा: दादा कोंडके

माधव विद्वांस चावटपणा सर्वांनाच हवा असतो, पण तो दुसऱ्याच्या तोंडातून, हे हेरून द्व्‌अिर्थी शब्दाची फेक करून लोकांची मने जिंकणारे व "काय ग सखू बोलू का नकू' अशी सुपर हिट गाणी व "सोंगाड्या', 'पांडू हवालदारसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दादा कोंडके यांचा आज स्मृतिदिन (निधन : 14...

स्मरण:- डॉ. स्टीफन हॉकिंग : दुसरा आईनस्टाइन!

डॉ. मेघश्री दळवी गेल्या वर्षी 14 मार्चला डॉ. स्टीफन हॉकिंग आपलं जग सोडून गेले. पण त्यांची असामान्य प्रतिभा, त्यांचे सिद्धान्त, त्यांचं लेखन,बुद्धिमत्तेचा प्रचंड आवाका, अतीव जीवनाध्यास, दुर्धर आजारावर केलेली विजयी मात, आणि कायम अबाधित राहिलेली निर्व्याज विनोदबुद्धी या सगळ्यामधून ते अजूनही आपल्यात आहेत. त्यांच्याविषयी... विश्‍वाची रचना,...

लक्षवेधी: काय आहे अधिकृत गुप्तता कायदा?

स्वप्निल श्रोत्री राफेल विमान खरेदी प्रकरणाची काही महत्त्वाची कागदपत्रे भारतातील एका आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्यावर हे प्रकरण उजेडात आले. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडताना भारताचे महान्यायवादी के. के वेणुगोपाल यांनी सदर वृत्तपत्रावर अधिकृत गुप्तता कायदा, 1923 (ऑफिशियल सिक्रेटस्‌ ऍक्‍ट) अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा विचार...

पुन्हा एकदा “आयाराम-गयाराम…’ (अग्रलेख)

"महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,' असे जे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे, ते विद्यमान राजकारणावर नेमके भाष्य करणारे आहे. नगरमधील कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर...

अबाऊट टर्न : स्फोट…

हिमांशू "नीरव शांतता' कशाला म्हणतात, हे परवा सोदाहरण समजलं. शेकडो डायनामाइटचा स्फोट करून नीरव मोदीचं घर पाडल्याची बातमी स्फोटकाच्या आवाजासारखी कानावर येऊन आदळली; पण दुसऱ्याच दिवशीची शांतता त्याहून अधिक "स्फोटक' ठरली. "नो कॉमेन्ट्‌स' हा त्या शांततेत उद्‌गारलेला शब्द कानठळ्या बसवणारा ठरला. नीरव मोदीचा अलिबागचा बंगला...

जीवनगाणे : मृगजळामागची धाव…

अरुण गोखले माणसाचं मन हे त्या हरणासारखं आहे. हरणाला दूर दिसणार मृगजळ हेच खरं पाणी आहे असं वाटत. हरीण त्यामागे धावत सुटते. ते मृगजळ मागं मागं सरकत असतं आणि हरीण त्यामागे धावत असत, भान विसरून. माणसाचं अगदी तसंच आहे. तोसुद्धा खोट्या सुखालाच खरं सुख मानतो...

अर्थकारण : बॅंकांना भांडवल दिले, पुढे काय?

सागर शहा बुडित आणि थकित कर्जांमुळे बॅंकांचे पुनर्भांडवलीकरण करण्यास सरकारला भाग पडले आहे. खरी समस्या कर्जवसुलीची आहे आणि पुनर्भांडवलीकरणाचा मूळ समस्येशी काहीही संबंध नाही. पुनर्भांडवलीकरण हाच एकमेव उपाय आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर "होय आणि नाही' असे देता येईल. होय अशासाठी की, बॅंकांना दैनंदिन व्यवहार...

लक्षवेधी : विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची संधी गमावली

प्रा. अविनाश कोल्हे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र, आज अशी स्थिती आहे की विरोधी पक्षांना फक्‍त भाजपाच्या हातातून सत्ता हिसकावून घ्यायची आहे एवढेच समाजासमोर येत आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तर राफेल खरेदीच्या मुद्दाव्यतिरिक्‍त कशावरही बोलायला तयार नाहीत. अशा स्थितीत मतदारांनी कोणत्या उत्साहाने...

कलंदर: महिला दिन …

उत्तम पिंगळे मी : नमस्कार विसरभोळे सर. झाला का महिला दिन? विसरभोळे : हो हो झाला ना पण एकदम महिला दिना वर कसे आलात तुम्ही? मी : नाही नुकताच महिला दिन साजरा झाला म्हणजे महिलांना आणखी प्रोत्साहन मिळेल.व्हॉटस्अपवर कालच मेसेज वाचला रोजच असतो महिला दिन पण आज...

विविधा: यशवंतराव चव्हाण

माधव विद्वांस चारित्र्यसंपन्न कुशल राजकारणी, गुणांची पारख असणारे, साहित्यिक, महाराष्ट्रपुत्र यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. (निधन 25 नोव्हेंबर 1984) त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे झाला. यशवंतराव चव्हाणांचे आजोळ देवराष्ट्र. देवराष्ट्रामध्येच त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बळवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातोश्री विठाई...

दखल: राजकारण आणि शिस्त

जयेश राणे लोकसभागृहात लोकप्रतिनिधी किती गोंधळ करतात, हे सर्वश्रुत आहे. अनेक दशके हे असेच चालू आहे. सत्तांतरे झाली तरी 'गोंधळ' हे सूत्र मात्र एकसामायिक आहे. त्याच्यापासून आपण वेगळे व्हायला पाहिजे असे का कोणाला वाटत नाही ? विचारांचा प्रतिवाद विचारांनी नक्‍की करावा. तो करण्याचा प्रत्येकाला अधिकार...

लक्षवेधी: पांडांच्या पक्षप्रवेशाने भाजप काय साधणार?

राहुल गोखले ओडिशात पूर्वाश्रमीचे बिजू जनता दलाचे नेते जय पांडा यांना भाजपने प्रवेश तर दिला आहे. पण केवळ त्यामुळे भाजपचा ओडिशाच्या सत्तास्थानी प्रवेश निश्‍चित होईल असे मानणे दूधखुळेपणाचे ठरेल. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या असताना अशा राजकीय क्‍लृप्त्या सर्वच पक्ष करतील आणि भाजपने त्याची चुणूक दाखविली...

ठळक बातमी

Top News

Recent News