कचरा व्यवस्थापन, पाणी, प्रदूषणावर ‘झिन्टो’ने काम करण्याचे राज्यपालांचे आवाहन
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते 'झिन्टो एक्सचेंज इंडिया 2020'परिषदेचे उद्घाटन मुंबई: उद्याच्या सक्षम भारतासाठी 'झिन्टो'ने कचरा व्यवस्थापन, पाणी नियोजन, प्रदूषण आणि ...