Browsing Tag

editorial page article

विशेष : “हंता’ने वाढवली चिंता 

प्रतिनिधीचीनने जगाला विषाणूंची "देणगी'च देण्याचा चंग बांधला आहे, असे दिसते. सार्स, मार्स, झिका अशा विषाणूंपाठोपाठ आलेल्या करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. आता हंता नावाच्या विषाणूचाही धोका निर्माण झाला आहे.आज करोना बाधितांची…

विज्ञानविश्‍व: थ्रीडी प्रिंटिंगने वाचवले जीव 

मेघश्री दळवी इटलीमध्ये करोनाचं थैमान सुरू असताना हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेलेली होती. त्यातल्या कित्येक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्‍यकता होती. लोम्बार्डी प्रदेशातल्या ब्रेशा भागात एका वेळी अडीचशे रुग्णांना सतत व्हेंटिलेटरवर ठेवायचं…

लक्षवेधी: किशोरी आमोणकर 

डॉ. नरेंद्र भूतकर ध्वनी जेव्हा संगीताला उपयुक्‍त होतात तेव्हा त्यांना नाद असे म्हणतात. नादांची कंपनसंख्या जेव्हा नियमित आणि टिकून राहणारी होते तेव्हा त्यांना स्वर म्हणतात. स्वरांच्या उगमाचा शोध घेतला तर श्रुती दिसू लागतात आणि…

लक्षवेधी: व्यापारी तूट कमी करण्याची संधी

ब्रिगे. हेमंत महाजन 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचं संकट उद्‌भवल्यानंतर देशाला संबोधित करताना म्हणाले, करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधनं नाहीत, असं नाही.…

अग्रलेख: रिझर्व्ह बॅंकेचा दिलासा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 71 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित केल्यानंतर त्याचे सार्वत्रिक स्वागत झाले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने शरसंधान करणारे कॉंग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल…

विविधा : केरुनाना छत्रे

महाराष्ट्रातील पहिले हवामान व आकाश संशोधक शास्त्रज्ञ, विज्ञान विषय लेखक प्रा. विनायक लक्ष्मण छत्रे यांचे आज पुण्यस्मरण. ते केरुनाना छत्रे या नावाने परिचित होते. नवीन पिढीलाच काय पण जुन्या पिढीतीलही अनेकांना त्यांची माहिती नाही. पुण्यातील…

अर्थकारण : क्रीप्टोकरन्सी- सरकार आणि कॉर्पोरेटमध्ये नवा संघर्ष

क्रीप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक बंदी घालू शकत नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निर्णय व्यक्‍तीस्वातंत्र्याचा विजय आहे की सरकारकडे असलेला चलनाचा विशेषाधिकार काढून घेणारा आहे, हे नजीकचा भविष्यकाळ निश्‍चित करेलच. पण अनेक विषयांत उभी फूट…

अग्रलेख: पोषण आहाराची गुणवत्ता

देशातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा पाठवून चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…

अबाऊट टर्न: झोप

हिमांशूझेप घ्यायची असेल तर झोप घ्या! किती सुंदर वाक्‍य आहे ना? झोप उडवणाऱ्या सध्याच्या वातावरणातसुद्धा या वाक्‍याला टाळी द्यावीशी वाटते. झोपाळू म्हणून लौकिक असलेले लोक तर खडबडून जागे होऊन टाळी देतील आणि पुन्हा झोपतील. ममता आणि…

संस्कृतीच्या खुणा: भीक आणि भिक्षा

अरुण गोखलेआमच्या परिसरात श्री समर्थ रामदासस्वामी ह्यांच्या पादुकांचे आगमन झाले होते. मंदिरात विसावलेच्या श्री समर्थ चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभही लोकांना झाला. त्याच वेळी उद्या सकाळी ह्या भागात समर्थ सेवकांची भिक्षा फेरी होणार आहे अशी…