विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज केली.

यावेळी सदस्य सर्वश्री सुधाकरराव देशमुख, संजय केळकर, शंभुराज देसाई, सुभाष साबणे, भारत भालके आणि संदिप नाईक यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)