करोनाबाबत येरवडावासीय बिनधास्त, पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू

येरवडा(प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्रात करोना रुग्णाची संख्या वाढत असूनही नागरिक बाहेर ये-जा करीत असल्या कारणाने येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी अशोकनगर बनसोडे चौकात संपूर्ण बॅरेकेटींग करून नागरिकांना बाहेर पडू नका असे आवाहन केले. येरवडा येथे करोना रुग्णाची संख्या चारशेच्या वर झाली असूनही नागरिकांना या गोष्टीचे गांभीर्याने घेत नसल्याने पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

करोनाबाबत येरवडावासीय बिनधास्त, पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू पुणे : येरवडा येथे करोना रुग्णाची संख्या चारशेच्या…

Posted by Digital Prabhat on Tuesday, 19 May 2020

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.