Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: परराज्यातून ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

व्होडाफोन कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2024 | 8:43 am
Pune: परराज्यातून ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे  – व्होडाफोन कंपनीचे ५४ लाख ५४ हजाराचे लाइन कार्ड दोघा कर्मचाऱ्यांनी भंगारामध्ये अवघ्या चार लाखांत विकले. हे कार्ड दिल्लीतील एका भंगार व्यवसायिकाला विकण्यात आले होते. कर्ज फेडण्यासाठी एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केला. याप्रकरणी कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांसह तिघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी विकलेला माल दिल्ली येथून हस्तगत करण्यात आला.

कंपनीचा सुरक्षा रक्षक भरमुबिरप्पा पुजारी (३९, रा. जांभूळवाडी रोड कात्रज), टेक्निशियन दीपक मुरलीधर तड़के (४८, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी आपसांत संगनमत करून सदर लाइनकार्ड हे प्रीतमकुमार कामताप्रसाद कमल (३२, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) याला विकले होते.

गुन्हा दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील ऑफीस व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पुजारी आणि तडके यांचा सहभाग आढळून आला. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी कमलला कार्ड विकल्याचे सांगितले. कमलने ते दिल्लीत एका भंगार व्यावसायिकाला चार लाखांत विकले होते. त्याने तेथून ते बंगळुरूला पाठवले होते. दिल्लीतील व्यवसायिकाला ते परत मागविण्यास सांगून हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक येवले व पोलीस अंमलदार संदीप घुले, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, सुजय पवार, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दीपक खंदाड, प्रवीण गोडसे यांनी केली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: loanpolicesecurity guard
SendShareTweetShare

Related Posts

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी
क्राईम

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

May 24, 2025 | 9:25 pm
बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका
क्राईम

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

May 24, 2025 | 7:40 pm
Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात
क्राईम

Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात

May 24, 2025 | 7:16 pm
रुपाली चाकणकरांच्या फोटोवर महिलांनी फेकली ‘चिल्लर’; राजीनामा मागणीसाठी आंदोलन
पुणे

रुपाली चाकणकरांच्या फोटोवर महिलांनी फेकली ‘चिल्लर’; राजीनामा मागणीसाठी आंदोलन

May 24, 2025 | 5:19 pm
Pune news : प्रभाग रचनेवर ‘राशप’ ठेवणार लक्ष; महापालिका निवडणूकीसाठी पक्षांकडून तयारी सुरू
latest-news

Pune news : प्रभाग रचनेवर ‘राशप’ ठेवणार लक्ष; महापालिका निवडणूकीसाठी पक्षांकडून तयारी सुरू

May 24, 2025 | 3:26 pm
मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?
Top News

मला तर आता या कोरोनावरतीच संशय…; उबाठा गटाचे नेते वसंत मोरे असे का म्हणाले?

May 24, 2025 | 3:11 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!