सारा अली खान तिच्या अभिनय आणि क्युटनेसमुळे सातत्याने सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सारा बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. सिंबा, केदारनाथ यांसारख्या सिनेमाच्या यशामूळे बॉलीवूडमध्ये ती सर्वाधिक लोकप्रिय आहे.
View this post on Instagram
Meet my Dashing Daddy Cool in his new @selectedindia campaign! #dashingdad #suave ????
सोशल माध्यमांमध्ये ती नेहमीच अॅक्टिव्ह असून आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील भावनिक पोस्ट ती नेहमीच पोस्ट शेअर करत असते. मात्र यावेळी साराने शेअर व्हिडिओ तिच्या नसून तीचे वडील सैफ अली खानचा आहे. साराच्या शेअर केलेल्या सैफ अली खानचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांमध्ये या व्हिडिओ चांगलीच पसंती मिळत आहे.
साराने शेअर केलेल्या व्हिडिओत सैफ नेहमीप्रमाणेच कूल आणि डॅशिंग दिसत आहे. सैफच्या हा व्हिडिओ सेलेक्ट इंडिया आहे. या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये तिने लिहिले आहे की,’भेटा माझ्या कूल वडिलांना’ या व्हिडिओला इंस्टाग्रामवर लाईक्स लाखोंच्या घरात मिळाले आहे.
90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरून धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे.