मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे.
* देशातील १३ बदलले राज्यपाल
* रमेश बैस – महाराष्ट्र
* लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम – अरुणाचल प्रदेश
* लक्ष्मण प्रसाद आचार्य – सिक्किम
* सीपी राधाकृष्णनन – झारखंड
* शिव प्रताप शुक्ला – हिमाचल प्रदेश
* गुलाबचंद कटारिया – आसम
* निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर – आंध्र प्रदेश
* बिस्वा भूषण हरिचंदन- छत्तीसगढ़
* अनुसुईया उइके- मणिपूर
* एल. गणेशन- नागालँड
* फागू चौहान- मेघालय
* राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर- बिहार
* ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख