मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत त्यांनी भाष्य केले होते. रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला तिचा ड्रेस नीट करण्यास मदत करणाऱ्या ‘कॉस्टयूम स्लेव्स’वर ट्विट करत त्यांनी खिल्ली उडवली होती. यावर अभिनेत्री उर्फी जावेदने संताप व्यक्त केला आहे.
उर्फी जावेदने ट्वीट करत विवेक अग्निहोत्री यांना खडेबोल सुनावले आहे. तिने ट्वीट करत लिहिले की, ‘मला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली आहे ? तुम्हाला पाहून अस वाटतं की तुम्हाला फॅशनची खूप समज आहे. फॅशन चित्रपटाचं दिग्दर्शन तुम्हीच करायला हवं होतं.’ अशा शब्दांत उर्फीने विवेक अग्निहोत्री यांना फटकारले आहे.
Mai jaan na chalti hu Aapne kaunse fashion school se apni degree lee Hai?
Aapko delh k lagta hai aapko fashion ki kaafi samajh hai , fashion movie aapko direct karni chahiye thi ! https://t.co/QQcPwTvn5g— Uorfi (@uorfi_) May 19, 2023
या उत्तरासाठी उर्फीला युजर्सने पाठिंबाही दिला आहे. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी माझ्या कमेंटचा ऐश्वर्या राय बच्चनवर रोख नव्हता. मी तिच्याबद्दल नव्हे तर कॉस्च्युम स्लेव्हरी बद्दल बोलत होतो, असे स्पष्टीकरण दिले.

Mai jaan na chalti hu Aapne kaunse fashion school se apni degree lee Hai?
Aapko delh k lagta hai aapko fashion ki kaafi samajh hai , fashion movie aapko direct karni chahiye thi ! https://t.co/QQcPwTvn5g
— Uorfi (@uorfi_) May 19, 2023

My comment has nothing to do with ARB. It’s only about the weird concept of ‘costume slavery’. And ARB is not responsible for it. She is just a model/fashion ambassador.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023

विवेक अग्निहोत्री ट्वीट
‘तुम्ही Costume Slaves हा शब्द ऐकला आहे का? या बहुतेक मुली आहेत. (येथे मात्र एक माणूस दिसतो). तुम्ही असे गुलाम आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींसोबत पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि अत्याचारी बनत आहोत? असे ट्वीट विवेक अग्निहोत्री यांनी केले होते.