महामार्ग की जलमार्ग…

सातारा : रविवारी दुपारी शेंद्रे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here