मुंबई – दिवाळीत ट्राय करा “प्राजक्ता’ची साडी सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी हा आनंदाचा सण. विशेषतः महिला वर्गात आनंद जास्त. कारण या दिवसांत
View this post on Instagram
पारंपरिक साडी तसेच मॉडर्न लूकसाठी वेगवेगळ्या फॅशनेबल साडी नेसण्याचा मोह महिलांना होत असतो. ही इच्छा दिवाळी पूर्ण करता येते.
View this post on Instagram
दिवाळीचे फराळ तयार करण्याच्या कामातून उसंत मिळाली की लगेच महिला व तरुणी साडी नेसून दिवाळीचा आनंद साजरा करण्यास तयार होतात. दीपावलीमध्ये अनेक सिनेअभिनेत्री
View this post on Instagram
साडी परिधान करतात. त्यांचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अनेक तरुणी आणि महिला सिनेअभिनेत्रींना फॉलो करतात.
View this post on Instagram
दिवाळीत साडी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात मराठी अभिनेत्रीही आघाडीवर आहेत. तुम्हीही सिनेअभिनेत्रींनी नेसलेली साडी फॉलो करीत असाल, तर अभिनेत्री
View this post on Instagram
प्राजक्ता माळी हिने नेसलेली साडी ट्राय करून बघा. प्राजक्ताने नुकतेच आपले साडीतील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोंना प्राजक्ताने “गुलाबों ज़रा इतर गिरादो’ अशी कॅप्शनही दिली आहे. अंबाड्यात गुलाबाची फुलं आणि प्राजक्ताचं सौंदर्य या फोटोंमध्ये पाहायला मिळते. या फोटांमध्ये
View this post on Instagram
प्राजक्ताच्या साडीतील मोहक अदा पाहायला मिळते. प्राजक्ताने दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. “प्राजक्ता’ची साडी तरुणींनी आज दिवाळीत नटण्यासाठी नेसावी अशीच आहे.
View this post on Instagram