#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन आहे. राज्यभरातील शिवसैनिक आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहत आहेत. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यातून राज ठाकरेंनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.