Browsing Tag

balasaheb thackeray

बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांना एमआयएमचा विरोध

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारचा पैसा खर्च करण्यास एमआयएमने विरोध केला आहे. या स्मारकांसाठी राज्य सरकारचा निधी खर्च होणार असेल त्या विरोधात न्यायालयात जाऊ,…

उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही- स्वामी परमहंस

लखनऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला संतांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यांच्या दौर्‍याविरोधात अयोध्येतील संतांनी दंड थोपटले आहे. संतांचे म्हणणे आहे की, शिवसेना पक्ष हिंदुत्वापासून दूर गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

‘रश्‍मी ठाकरे’ सामनाच्या पहिल्या महिला संपादक

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत.  रश्‍मी ठाकरे यांच्या या नियुक्तीसह त्यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा…

अयोध्येला जा तुमचं रक्त जागे होईल- फडणवीस

मुंबई : का कायद्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणाचे नागरिकत्व हिरवून घेत नसून नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे म्हंटले आहे. ते आज मुंबईत भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते. तसेच विरोधक…

बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधातील याचिकेवर 2 मार्चला अंतिम सुनावणी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांचा बंगल्यातील स्मारकाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेची 2 मार्चला अंतिम सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम करण्यासाठी राज्य…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज किसननगर येथे समुह विकास योजनेच्या(क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या!

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली मागणी  नागपूर: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या…

‘काही लोकांना पालवी फुटतेय, पण शिवसेनेला तोड नाही’

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन सुरु असून यावेळी नव्या झेंड्याचे अनावर करण्यात आले आहे. यावरून शिवसेनेचे संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होतं तो विचार बाळासाहेबांनी…

भविष्याला संघर्षाचं ओझं कधीच वाटू शकत नाही – राज ठाकरे

मुंबई : राज्यात आज दोन मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. बाळासाहेबांच्या जयंती दिनीच मनसेचे अध्यक्ष…

शरद पवार, बाळासाहेब ठाकरेदेखील करिम लाला याला भेटले होते

करिम लालाच्या नातवाने दिले पुरावे मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी करीम लाला याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात जात होत्या असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.याच वादात आता करीम लाला याच्या…