कराड उत्तरमध्ये पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील उंडाळकर तर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम व मनोज घोरपडे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. माणमध्ये जयकुमार गोरे, शेखर गोरे व प्रभाकर देशमुख यांच्यातील लढत रंगणार आहे. सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले व दीपक पवार, वाईमध्ये मकरंद पाटील व मदन भोसले यांच्यात, फलटणमध्ये दीपक चव्हाण व दिगंबर आगवणे, पाटणमध्ये शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये पारंपरिक लढती होतील. कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे व महेश शिंदे यांच्यात प्रमुख लढाई होणार आहे.
मतदारसंघनिहाय अंतिम आकडेवारी
मतदारसंघ निहाय उमेदवारांची माघार (पहिला आकडा माघार घेतलेल्या अर्जांचा, दुसरा कंसातील आकडा रिंगणातील उमेदवार याप्रमाणे) फलटण ः 5 (11), वाई ः 3 (10), कोरेगाव ः 5 (7), माण ः 5 (11), कराड उत्तर ः 5 (6) कराड दक्षिण ः 6 (13), पाटण ः 4 (9), सातारा ः 2 (6). एकूण 108 पैकी 35 अर्ज माघारी (अंतिम उमेदवार 73)
वाई
1. मकरंद जाधव-पाटील……………राष्ट्रवादी कॉंग्रेस
2. मदन भोसले……………………………भाजप
3. दीपक काकडे………………बहुजन समाज पार्टी
4. रामदास महानवर………….वंचित बहुजन आघाडी
5. धनराज कांबळे…………..भारतीय कम्युनिस्ट पक्ष
6. ऍड. दत्तात्रय सणस….अखिल भारत हिंदू महासभा
7. सचिन चव्हाण………………..महाष्ट्र क्रांती सेना
8. प्रशांत जगताप…………………………..अपक्ष
9. मनोहर कदम……………………………अपक्ष
10. श्रीरंग लाखे……………………………अपक्ष
पाटण
1. शंभूराज देसाई……………………..शिवसेना
2. सत्यजित पाटणकर…………..राष्ट्रवादी कॉंग्रेस
3. शिवाजी कांबळे………….बहुजन समाज पार्टी
4. अशोकराव देवकांत…….वंचित बहुजन आघाडी
5. शरद एकावडे…………….संभाजी ब्रिगेड पार्टी
6. सयाजीराव खामकर…..स्वराज्य सेना (महाराष्ट्र)
7. अजितकुमार मोहिते…………………..अपक्ष
8. प्रकाश पवार…………………………अपक्ष
9. सागर जाधव………………………….अपक्ष
फलटण
1. दीपक चव्हाण……………….राष्ट्रवादी कॉंग्रेस
2. दिगंबर आगवणे………………………भाजप
3. प्रदीप उर्फ प्रेम मोरे………..बहुजन समाज पार्टी
4. अमोल पवार…………..प्रजासत्ताक भारत पक्ष
5. अरविंद आढाव………..वंचित बहुजन आघाडी
6. अमोल करडे…………………………अपक्ष
7. पांडु अहिवळे…………………………अपक्ष
8. कु. कांचनकन्होजा खरात……………..अपक्ष
9. चद्रकांत अहिवळे……………………..अपक्ष
10. चद्रकांत साळवी…………………….अपक्ष
11. नंदू मोरे…………………………….अपक्ष