मेष : ती चिकाटीने व सातत्याने पूर्ण करा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
वृषभ : त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल.
मिथुन : तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल.
कर्क : आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल.
सिंह : उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल.
कन्या : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल.
तूळ : नोकरी व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील.
वृश्चिक : अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात कामामुळे दगदग, धावपळ वाढेल.
धनू : मनातील सुप्त इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहाल.
मकर : व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत रहा.
कुंभ :संथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल.
मीन : नोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. राग आला तरी प्रकट करु नका. शांत रहा.