मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत येईल. मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.
वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. मानसन्मानाचे योग. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
मिथुन : आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील. कामात यश मिळेल. जुन्या मैत्रीला यश मिळेल.
कर्क : बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील. कामाचा ताण, दगदग वाढेल.
सिंह : कार्यात सहभागी व्हाल. पैशांची स्थिती समाधान देणारी आहे. अडचणींवर मात कराल. चांगली बातमी कळेल.
कन्या : उलाढाल वाढेल. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील. निर्णय योग्य घ्या.
तूळ : वाहन चालवताना काळजी घ्या. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृश्चिक : लोकांशी समन्वय साधा. स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
धनू : प्रयत्नांना वेग द्या. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या. अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल. प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.
मकर : प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा. गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध रहा.
कुंभ : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल.
मीन : आवश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.