मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील यश मिळेल.
वृषभ : विचारपूर्वक निर्णय घ्या लोकांशी समन्वय साधा.
मिथुन : स्पर्धा नको घरातील प्रश्नकडे लक्ष घ्या
कर्क : प्रयत्नांना वेग घ्या यश सोपे होईल.
सिंह : अनपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल.
कन्या : प्रभाव पडेल नोकरीत सुलभता जाणवेल.
तूळ : प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा.
वृश्चिक : गृह सौख्याच्या आनंद घ्याल स्वयंसिद्ध राहा.
धनु : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.
मकर : कामात सफलता मिळेल. नव्या वर्षाची सुरुवात होईल.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश मिळेल.
मीन : प्रकृतीकडे लक्ष द्या. यश प्राप्ती होईल.