Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कुपवाड येथे तीन दहशतवादी जेरबंद

by प्रभात वृत्तसेवा
August 4, 2022 | 9:39 pm
A A
कुपवाड येथे तीन दहशतवादी जेरबंद

जम्मू – कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या तिघांनाही परिसरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे काम देण्यात आले होते.

मंजूर अहमद कुमार, शौकत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडा येथील फ्रूट मंडी क्रॉसिंगवर संयुक्त ब्लॉक तपासणी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना तीन तरुणांना संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी चालान कापल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा दलाच्या जवानांनी तिघांनाही पकडले.

सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, 7 गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. या संदर्भात हंदवाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

Tags: kupwadTerrorists arrested
Previous Post

स्वीडन, फिनलंडला नाटोचे सदस्यत्व द्यायला अमेरिकेची मान्यता

Next Post

खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण;अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती

शिफारस केलेल्या बातम्या

बंगळुरात पाच संशयीत दहशतवाद्यांना अटक; पिस्तूल, बंदुका, जिवंत काडतुसे जप्त
क्राईम

बंगळुरात पाच संशयीत दहशतवाद्यांना अटक; पिस्तूल, बंदुका, जिवंत काडतुसे जप्त

5 months ago
जैश-ए-महंमदच्या चार दहशतवाद्यांना अटक
latest-news

जैश-ए-महंमदच्या चार दहशतवाद्यांना अटक

2 years ago
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे मुलाची वडिलांविरूद्ध तक्रार
latest-news

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला

3 years ago
latest-news

आसाममध्ये उल्फाच्या 5 दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा जप्त

4 years ago
Next Post
मुंबई | खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण;अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख-अक्षय अन् अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस

मुळशीत एका पत्रकाराला लाईव्ह टेलीकास्ट करताना मारहाण

जातीनिहाय जनगणना आवश्यकच – योगेंद्र यादव

पुणे शहरात हुडहुडी वाढणार; किमान तापमानात लक्षणीय घट

…हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक; माधव भांडारी यांची झारखंडमधील रोकड प्रकरणावरून टीका

तळवडे घटनेतील आणखी दोघींचा उपचारांदरम्यान मृत्यू; उर्वरित आठही जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे विद्यापीठातर्फे अवयवदान जागृतीचे प्रशिक्षण; रुग्णाला मिळणार नवे जीवन

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी ! अजित पवार गटाकडून ठराव मंजूर.. पार्थ पवारांचे नाव पुन्हा चर्चेत

PUNE: गुंजन चौकात बस बे आणि हाॅकर्स प्लाझा

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: kupwadTerrorists arrested

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही