Dainik Prabhat
Saturday, December 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“राजस्थानमध्ये काॅंग्रेसच सत्तेवर येईल”

by प्रभात वृत्तसेवा
November 19, 2023 | 6:40 pm
A A
“गेल्या 30 वर्षांपासून गांधी कुटुंबातील कोणीही देशाचा पंतप्रधान झालेला नाही, त्यामुळे…” – अशोक गेहलोत

जयपूर  – भाजपकडे ईडी असली तरी आमच्याकडे मतदारांसाठीची गॅरंटी आहे, त्या आधारावर आम्ही राजस्थानातील निवडणुका जिंकू, या निवडणुकीतील अंडरकरंट कॉंग्रेसच्याच बाजूने आहे असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात आज ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, भाजप राजकीय फायद्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाचा गैरवापर सुरू केला आहे आणि ही बाब राज्यातील जनतेलाही समजली आहे, त्यामुळे ते या प्रकाराला सडेतोड उत्तर देतील. भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांच्या सुचेनुसार ईडी आणि आयकर खाते राजस्थानात एक वर्षभर कार्यरत होते असा आरोपही त्यांनी केला. किरोडीलाल हे केंद्रीय यंत्रणांकडे खोट्या तक्रारी करीत होत असेही त्यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसने या निवडणुकीत मतदारांना सात हमी दिल्या आहेत. या सात हमींमध्ये महिला कुटुंबप्रमुखांना वार्षिक 10000 रुपये मानधन, 1.5 कोटी कुटुंबांना पाचशे रूपयांत एलपीजी सिलिंडर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा कायदा, सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा टॅबलेट, अशा हमींचा समावेश आहे. ते म्हणाले की, भाजपने त्यांच्या निवडणूक प्रचारात हमीभावाबाबत बोलावे.

Tags: bjpChief Minister Ashok GehlotEDRajasthan Election 2023voters
Previous Post

#CWC2023 #INDvAUS Final : भारताला मिळालं पहिले यश, शमीनं वॉर्नरला दाखवला तंबूचा रस्ता….

Next Post

Katrina Kaif : तो सुपरस्टार आहे..! कतरिना कैफनं केलं विराट कोहलीचं खास कौतुक

शिफारस केलेल्या बातम्या

Rajasthan Election 2023 : राजस्थानात निकालाआधी वाढला अपक्षांचा भाव
latest-news

Rajasthan Election 2023 : राजस्थानात निकालाआधी वाढला अपक्षांचा भाव

10 mins ago
भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ ! केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Top News

भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ ! केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

2 hours ago
Sanjay Singh : ईडीने न्यायालयात सदर केले ६० पानी आरोपपत्र  ; संजय सिंह यांच्यावर लावले ‘हे’ आरोप
राष्ट्रीय

Sanjay Singh : ईडीने न्यायालयात सदर केले ६० पानी आरोपपत्र ; संजय सिंह यांच्यावर लावले ‘हे’ आरोप

7 hours ago
ईडीच्या अधिकाऱ्याला पोलिसांनीच घेतले ताब्यात; पाठलाग करत पकडले रंगेहाथ
Top News

ईडीच्या अधिकाऱ्याला पोलिसांनीच घेतले ताब्यात; पाठलाग करत पकडले रंगेहाथ

10 hours ago
Next Post
Katrina Kaif : तो सुपरस्टार आहे..! कतरिना कैफनं केलं विराट कोहलीचं खास कौतुक

Katrina Kaif : तो सुपरस्टार आहे..! कतरिना कैफनं केलं विराट कोहलीचं खास कौतुक

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

विजय दिनाला बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिक येणार

Rajasthan Election 2023 : राजस्थानात निकालाआधी वाढला अपक्षांचा भाव

pune news : नवले पुलावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; ४ जण जखमी

सुनील प्रभू यांची फेरसाक्ष संपली ! शिंदे गटाकडून तब्‍बल 318 प्रश्‍नांची सरबत्‍ती

#ImpNews : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ…

राजकीय सेमी-फायनलमध्ये कोण मारणार बाजी? भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे

भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ ! केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

हवाई दलाचे महासंचालकपद मराठी माणसाच्या हाती ! एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार

IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

sahitya sammelan : साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचे पडसाद

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjpChief Minister Ashok GehlotEDRajasthan Election 2023voters

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही