मागील 24 तासात आसाममध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे  जगभरात थैमान चालू असतानाच एक आनंदाची बातमी आहे. भारतातील आसाम राज्यात मागच्या 24 तासात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी सांगितले कि मागील 24 तासात आसाम राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. 

तसेच राज्यात 26 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 2000 हजार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आपले आहे. त्यापैकी 165 नमुन्याची अहवाल आज येणार आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.