Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Man vs Wild चा थरार वाढणार ! प्रियांका आणि विराट कोहली बेअर ग्रिल्ससोबत करणार जंगल सफारी

by प्रभात वृत्तसेवा
June 7, 2023 | 1:26 pm
A A
Man vs Wild चा थरार वाढणार ! प्रियांका आणि विराट कोहली बेअर ग्रिल्ससोबत करणार जंगल सफारी

मुंबई – हॉलीवूडचा प्रसिद्ध शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ जगभरात खूप प्रसिद्ध आहे. या शोची प्रसिद्धी भारताबरोबरच परदेशातही मोठी आहे. जेव्हापासून बेअर ग्रिल्स या शोच्या होस्टने भारतीय सेलिब्रिटींसोबत शो करायला सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अक्षय कुमार यांच्यासह इतर बड्या व्यक्तींसोबत बेअर ग्रिल्सने जंगलात कूच केली होती.हे एपिसोड चांगलेच जगप्रसिद्ध झाले होते. आता बेअर ग्रिल्स लवकरच प्रियांका आणि विराटसोबत एक एपिसोड करणार आहे याबाबतची चर्चा सुरु असल्याचे देखील बेअरने स्पष्ट केले.

बेअर ग्रिल्सने प्रियांका चोप्रा आणि विराट कोहलीसोबत ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा एपिसोड शूट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना, त्याने प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे उघड केले. “या साहसी प्रोग्रॅममध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहलीला होस्ट करण्यासाठी उत्सुक असल्याचे बेअर ग्रिल्सने यावेळी म्हंटले.

ग्रिल्स म्हणाला, ‘मी सगळ्या गोष्टी आताच उघड करणार नाही. खूप काही सुरु आहे.’विराट कोहलीसोबत प्रियांका आमच्या पुढील शोसाठी नंबर वन सेलिब्रिटी आहे. हे दोघेही असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांना जगभरात लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास आणि त्यांचे जीवन जाणून घेणे हा माझ्यासाठी आणि प्रत्येकासाठी एक चांगला अनुभव असेल.

गेल्या काही वर्षांत, बेअर ग्रिल्सने अनेक वेळा भारतात प्रवास केला आहे. कोलकाता, दार्जिलिंग अशा काही शहरांना त्याने भेट दिली. तो शेवटचा ‘वॉर झोन: बेअर ग्रिल्स मीट्स प्रेसिडेंट झेलेन्स्की’ मध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याने कबूल केले होते की ‘भारत त्याच्यासाठी खूप प्रिय आहे’. बेअर ग्रिल्स याआधी विकी कौशलसोबत ‘इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. याशिवाय त्याने अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांसोबतही शूटिंग केले आहे.

Tags: Bear GryllsBear Grylls priyanka chopra virat kohaliBear Grylls upcomingMan Vs Wildpriyanka choprathrillvirat kohli
Previous Post

कोल्हापुरातील वातावरण चिघळले; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

Next Post

ओडिशा अपघातातील कुटुंबियांना सोनू सुद करणार मदत; घेतला मोठा निर्णय

शिफारस केलेल्या बातम्या

Good News…! अनुष्का शर्मा होणार दुसऱ्यांदा आई ?
बॉलिवुड न्यूज

Good News…! अनुष्का शर्मा होणार दुसऱ्यांदा आई ?

2 days ago
#INDvAUS ODI Series : “…म्हणून पहिल्या दोन सामन्यांसाठी वरिष्ठांना विश्रांती”, मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी केला खुलासा
क्रीडा

#INDvAUS ODI Series : “…म्हणून पहिल्या दोन सामन्यांसाठी वरिष्ठांना विश्रांती”, मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी केला खुलासा

6 days ago
प्रियांका चोप्राने बहीण परिणीतीसाठी शेअर केली खास पोस्ट; लग्नात गैरहजर राहणार? चर्चांना उधाण
बॉलिवुड न्यूज

प्रियांका चोप्राने बहीण परिणीतीसाठी शेअर केली खास पोस्ट; लग्नात गैरहजर राहणार? चर्चांना उधाण

1 week ago
#INDvAUS  ODI Series  : “..म्हणून रोहित, कोहलीला विश्रांती;” निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांचा खुलासा…
क्रीडा

#INDvAUS ODI Series : “..म्हणून रोहित, कोहलीला विश्रांती;” निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांचा खुलासा…

1 week ago
Next Post
ओडिशा अपघातातील कुटुंबियांना सोनू सुद करणार मदत; घेतला मोठा निर्णय

ओडिशा अपघातातील कुटुंबियांना सोनू सुद करणार मदत; घेतला मोठा निर्णय

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Bear GryllsBear Grylls priyanka chopra virat kohaliBear Grylls upcomingMan Vs Wildpriyanka choprathrillvirat kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही