पुणे : तबलिगी जमातशी संबंधित पुण्यातील विविध मशिदीमध्ये राहणार्या ८ टांझानियाच्या नागरिकांवर कोरोना संबंधीत साथीच्या रोगाचा कायदा भंग, तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याखाली गुन्हा आहे.
या आठ सोबत इतर 32 नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. या सर्वांची आज खराडी येथील पालिकेच्या क्रीडासंकुलात व्यवस्थाकरण्यात आली आहे.