Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Pro Kabaddi League | उद्यापासून प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजणार, जाणून घ्या सविस्तर…

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2022 | 8:50 pm
A A
Pro Kabaddi League

Pro Kabaddi League – कबड्डी खेळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या ९ व्या हंगामाबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. मात्र आता ७ ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील दोन वर्षांच्या कोरोना संकटामुळे प्रेक्षकांना मैदानात जाऊन हा खेळ पाहता आला नाही.  मात्र यंदाच्या स्पर्धेत प्रेक्षकांना पूर्णपणे निबंधमुक्त हा खेळ मैदानात जाऊन पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

यंदाच्या प्रो कबड्डी लीग ( Pro Kabaddi League ) स्पर्धेत एकूण १२ संघ खेळणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा तीन टप्प्यात खेळवली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम स्पर्धेच्या आयोजकांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व सामने बंगलोर येथे तर दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने पुणे येथे खेळले जाणार आहेत. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील सामन्यांचा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

THE WAIT IS FINALLY OVER 🤩

𝐀𝐟𝐭𝐞𝐫 𝟯 𝐲𝐞𝐚𝐫𝐬, 𝟭𝟬𝟴𝟮 𝐝𝐚𝐲𝐬 𝐚𝐧𝐝 an 𝗲𝗻𝗱𝗹𝗲𝘀𝘀 𝐰𝐚𝐢𝐭….. we open the doors to fans for #FantasticPanga 🙌

Book your #vivoProKabaddi Season 9 tickets exclusively on Book My Show! pic.twitter.com/n6IKMNnIhJ

— ProKabaddi (@ProKabaddi) October 4, 2022

प्रो कबड्डी लीग ( Pro Kabaddi League ) स्पर्धेत यंदा बंगाल वॉरियर्स, बंगलोर बुल्स, दबंग दिल्ली, गुजरात दिग्गज, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पँथर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तमिळ थलायवास, तेलुगु टायटन्स, यू मुंबई आणि यूपी योद्धा अशा १२ संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचा पहिला सामना दबंग दिल्ली आणि यू मुम्बा यांच्यात खेळाला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे उद्या एक नव्हे तर तीन सामने खेळवले जाणार आहेत.

Tags: bangalorePro Kabaddi League 2022U Mumba And Dabang Delhi

शिफारस केलेल्या बातम्या

‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी; ‘मेघा- ट्रॉपिक्स-१’ पृथ्वीच्या नियंत्रित वातावरणामध्ये आणला
Top News

‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी; ‘मेघा- ट्रॉपिक्स-१’ पृथ्वीच्या नियंत्रित वातावरणामध्ये आणला

2 weeks ago
बंगळुरूमध्ये होणार पहिली ‘जी20’ परिषद; अध्यक्षपद भारताकडे
Top News

बंगळुरूमध्ये होणार पहिली ‘जी20’ परिषद; अध्यक्षपद भारताकडे

3 months ago
कसाब
राष्ट्रीय

विद्यार्थ्याची ‘कसाब’शी तुलना केल्याने प्राध्यापक निलंबित

4 months ago
मातृप्रेम..! सोनिया गांधींचा ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, लेकाने बांधली आईच्या बुटाची लेस…
Top News

मातृप्रेम..! सोनिया गांधींचा ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, लेकाने बांधली आईच्या बुटाची लेस…

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

कृषीमंत्र्यांकडून नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी, म्हणाले “युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून 2 दिवसात भरपाई…”

Mumbai : मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल बैस

Jammu and Kashmir : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी, BSF ने गोळीबार करताच….

…मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान ! राज ठाकरे भावी मुख्यामंत्री.. या मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांचा टोला

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

Most Popular Today

Tags: bangalorePro Kabaddi League 2022U Mumba And Dabang Delhi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!