पुणे – ‘अगर मैने आप लोगो को अड्डा बताया तो १० पुडीया मेरी. चलेगा ना सर ?’ असं ट्विट करत एका ट्विटर युजरने पुणे पोलिसांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु पुणे पोलिसांनीही अगदी मजेशीर पद्धतीने त्यावर रिप्लाय केला. यानंतर पुणे पोलिसांच्या हजरजबाबी उत्तरावर नेटकरी चांगलेच खुश झाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
अप्रतिम नावाच्या युझरने म्हंटले कि, जर मी तुम्हाला अड्डा सांगितलं तर १० पुडी माझ्या? चालेल ना सर? असा खोचक प्रश्न त्याने पुणे पोलिसांना विचारला. तसेच ते ट्विट युझरने पुणे पोलिसांना टॅग केले.
Agar maine aap logo ko Adda bataya toh 10 pudiya meri?
Chalega na Sir? ??
— Apratim ??❤️ (@SubtlySomebody) December 31, 2019
यावर पुणे पोलिसांनीही मजेशीर रिप्लाय देत म्हणाले, आप सारे रख लेना, हम बस आपको रख लेंगे. चलेगा ना सर?
Aap saare rakh lena, hum bas aapko rakh lenge! Chalega na Sir? ?? https://t.co/t7tjieGpdq
— PUNE POLICE (@PuneCityPolice) December 31, 2019
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी पाहता पुणे पोलसांनी तरुणांना चरस गांजा यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहनाचे ट्विट केले होते. आणि तेव्हापासून पुणे पोलिस नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले हतोय. परंतु ट्रोल करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. पुणे पोलिसांचा रिप्लाय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
I love the person who’s handling Pune police’s twitter handle. You made my day.
Happy New Year in advance..— Tarun Sharma (@TarunSharma1986) December 31, 2019
Pune police epic.. Waah.. Epic…
— deepak naha (@deepaknaha) December 31, 2019
सगळीकडे पोलिस अशी आसावी त्यामुळे सर्वांच्या मनात पोलिसांबद्दल आपुलकी, आदर (बेकायदेशीर काम केल्यानंतर भिती ?) आणखीन वाढेल…#Sellute @PuneCityPolice
— ADV GAjANAN BHOSLE (ॲड गजानन भोसले) (@Gajanan_Raje) December 31, 2019
मुझे लगता है इस ट्वीट को साल का सबसे हाजिरजवाबी का फर्स्ट अवार्ड मिलना चाहिए देश की पुलिस वर्ग में, भारत सरकार से मेरा अनुरोध है कि एक **पुलिस सर्वोत्तम अवार्ड ** हर साल स्टार्ट करे, उसमे एक वर्ग प्रतिउत्तर का रखे,पुणे पुलिस को मेरी शुभ कामना नए साल के लिए आप लोग फ़िटफाट रहे
— महेश शुक्ला(भोजपुरिया मिठास) (@bhojpurimithas) December 31, 2019
Best reply… respect to the handler
— Nikhil Panchabhai (@VidarbhaPutra) December 31, 2019
Very good police of Pune. I appreciate them
— Speculator InSenses (@SpeculatorInSe1) December 31, 2019