“दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही” ; बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule । पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अनोळखी तीन जणांनी ...