देशात पुणे जिल्ह्यातील ‘टिकेकरवाडी ग्रामपंचायत’ ठरली अव्वल; महाराष्ट्राचा 5 राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली - ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ...