Browsing Tag

Shreemant Dagdusheth Halwai Ganapati

#व्हिडीओ : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आरास

पुणे : गणेश जयंतीनिमित्त आज दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. गणेश जयंती निमित्त श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपति बाप्पाचे मंदिर सजले. 14 विद्या अणि 64 कलांचा…
Read More...

दगडूशेठ गणपतीसमोर १५० ब्रह्मवृंदांनी केला मंत्रजागर

पुणे : भारतीय वेदपरंपरेचा वारसा जपण्यासोबतच वेदांची सेवा करण्याकरीता दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पुणे आणि परिसरातील १५० ब्रह्मवृंदांनी मंत्रजागर केला. भाद्रपद शुद्ध एकादशीला झालेल्या मंत्रजागराने उत्सवकाळातील मंडपात होणा-या यज्ञविधींची सांगता…
Read More...

#व्हिडीओ : शेषात्मज रथावर दगडूशेठ गणपतीची मिरवणूक

पुणे - दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला आज सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रींची मूर्ती मुख्य मंदिरातून वाजतगाजत मिरवणुक उत्सव मंडपात नेण्यात आली. प्रथेप्रमाणे…
Read More...

यंदा श्री गणेश सूर्यमंदिराची पर्वणी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टची माहिती पुणे - यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त कोर्णाक येथील श्री गणेश सूर्यमंदिराच्या आधारावर ही प्रतिकृती…
Read More...

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी ‘जिवलगा’

अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. या नव्या प्रोजेक्टसाठी सिद्धार्थ आणि स्वप्निलने…
Read More...

दगडूशेठ गणपतीला गुढीपाडव्यानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणं अर्पण

पुणे - पुणे शहराचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ गणपतीला गुढीपाडव्यानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणं अर्पण करण्यात आले आहे. व्यंकटेश हॅचरीज चे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे उपरणं दगडूशेठ गणपतीला अर्पण केले आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या…
Read More...

#फोटो : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची सजावट 

पुणे : गणेश जयंतीनिमित्त आज दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे.   (सर्व छायाचित्रे : सूर्यकांत गावडे)
Read More...