#व्हिडीओ : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आरास

पुणे : गणेश जयंतीनिमित्त आज दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

गणेश जयंती निमित्त श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपति बाप्पाचे मंदिर सजले. 14 विद्या अणि 64 कलांचा अधिपति असलेल्या बापांच्या विविध कलेच्या अतिशय सुंदर मुद्रा मंदिरातील सभामंडपाच्या छतावर साकारण्यात आल्या आहेत

 फोटो गॅलरी

(सर्व छायाचित्रे : संदीप घोडके)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here