“तर्क चालणार नाही, तर कायदा चालणार..”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आज महत्वपूर्ण सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही मोठा ...