Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर; चंद्रकांत खैरेंविरुद्ध होणार सामना

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2024 | 6:06 pm
Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर; चंद्रकांत खैरेंविरुद्ध होणार सामना

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024 –छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे. येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून अधिकृत पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरेंविरुद्ध संदीपान भुमरे अशी थेट लढत होणार आहे. एका शिवसैनिकाविरुद्ध दुसरा शिवसैनिक अशी थेट लढत होणार आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजप कडून देखील या जागेवर आपला दावा सांगितला जात होता. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यामुळे या जागेवर उमेदवाराची घोषणा करणे टाळले जात होते. तर महायुतीत तिढा देखील निर्माण झालेला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी येथून भाजपचा उमेदवार दिला जाणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र अखेर सर्व चर्चांअंती आता संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

25 एप्रिल रोजी भरणार उमेदवारी अर्ज –

18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतच संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

तिरंगी लढत होणार –

छत्रपती संभाजीनगरात एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर वंचितकडून अफसर खान यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात विशेष करून भुमरे विरुद्ध खैरे व इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संदीपान भुमरे यांच्याबाबत…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे हे आमदार आहे. ते मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभाग घेतला. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघातून ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेरमन आहेत. तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Chhatrapati Sambhaji NagarChhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Election 2024Lok Sabha Election 2024Sandipan Bhumreshiv sena
SendShareTweetShare

Related Posts

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र
latest-news

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

June 18, 2025 | 11:05 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
latest-news

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

June 18, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!