साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय; साई भक्तांमध्ये आनंदचं वातावरण…
शिर्डी – आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून खाती असलेल्या शिर्डीत साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेवून शिर्डीकरांच्या मागणीचा आदर ...