Shirdi Sai Baba Sansthan: दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी साई संस्थानने मोठे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
शिर्डी : काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांवर अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. ...