“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीच्या निर्णयावरून गोपीचंद पडळकरांची टीका
मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना यातून फायदा ...