Dainik Prabhat
Wednesday, May 25, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

शरद पवार करोना पॉझिटीव्ह येताच रोहित पवार भावूक; म्हणाले, आजोबा तुम्ही तर…

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2022 | 8:38 pm
A A
शरद पवार करोना पॉझिटीव्ह येताच रोहित पवार भावूक; म्हणाले, आजोबा तुम्ही तर…

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे पवार यांनी सांगितले असून काळजीचे कोणतेही कारण नाही असे ते म्हणाले आहेत. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार पवार उपचार घेत आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्यांना पवारांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

शरद पवार करोना पॉझिटीव्ह असल्याचं वृत्त आल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यातच शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत आहे.

 

आजोबा शरद पवार पॉझिटीव्ह आल्यामुळे रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो!

तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!#getwellsoon@PawarSpeaks

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2022


‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो ! तुम्ही लवकर बरे व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’

 

Tags: infected with coronavirusrohit pawarsharad pawar

शिफारस केलेल्या बातम्या

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान
Top News

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

1 hour ago
…तर मनसेने तातडीने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
राजकारण

…तर मनसेने तातडीने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

7 hours ago
मनसेचा हल्लाबोल,’महाराष्ट्र शरद पवारांना यापुढेही भावी पंतप्रधान म्हणून हिणवत राहील’
Top News

मनसेचा हल्लाबोल,’महाराष्ट्र शरद पवारांना यापुढेही भावी पंतप्रधान म्हणून हिणवत राहील’

12 hours ago
शरद पवार अन् बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण…”भाजपनेच राज ठाकरेंचा…”
महाराष्ट्र

शरद पवार अन् बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण…”भाजपनेच राज ठाकरेंचा…”

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: infected with coronavirusrohit pawarsharad pawar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!