Browsing Tag

rsp

रासप पूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार

आमदार राहुल कुल यांना निवेदन सुपूर्द दौंड -राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) पूर्ण ताकदीने दौंड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे निवेदन रासपच्या वतीने देण्यात आले आहे. या…
Read More...

दौंडमध्ये बंडखोरीची लागण

राष्ट्रवादीचे आनंद थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल दौंड - दौंड विधानसभा मतदारसंघातून भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले धनगर समाजाचे नेते आनंद कृष्णाजी थोरात यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करीत…
Read More...

दौंडला मंत्रिपदाचे गाजर मात्र, तिप्पट मताधिक्‍क्‍याची “मेख’

आमदार कुल यांच्यापुढे खडतर आव्हान : "कमळ' की "कपबशी' निवडणार याकडे लक्ष - मानसिंग रुपनवार केडगाव - आगामी काळात आमदार राहुल कुल यांना मोठी जबाबदारी देणार, असे सूतोवाच करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्‍याला मंत्रीपद…
Read More...

पवारांना सांगा भाजपचे सरकार येणार आहे – चंद्रकांत पाटील

2024मध्ये चित्र बदलणार बारामती - शरद पवारांना सांगा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, अशी गर्जना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या…
Read More...

दौंडमध्ये आमदार कुल यांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार?

- संतोष गव्हाणे पुणे -दौंड विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाकडे असल्याने येथे भाजपचाच आमदार असावा, याकरीता पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला जात आहे. यानुसार दौंड मतदार संघातून निवडणूक लढण्यास भाजपने तयारीही केल्याने राष्ट्रीय समाज पक्षात…
Read More...

दौंडचा आमदारही भाजपचाच हवा

मित्रपक्ष रासपच्या मतदारसंघात भाजप जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन दौंड - राज्याचा विकास भाजप सरकारच करू शकते म्हणूनच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपात येत असल्याने दौंडचा आमदारही आपलाच असायला पाहिजे, असा निश्‍चय…
Read More...

चहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निरीक्षकांबाबत जोरदार चर्चा  दौंड - गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या मांडवाखालून गेलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजूनही मोह आणि स्नेह सुटत नसल्याचा प्रत्यय दौंड तालुक्‍यात आला आहे. दौंड तालुक्‍यात रासपचे…
Read More...

बारामती विधानसभेची जागा रासप लढविणार?

दौंड, इंदापूर, भोर आणि शिरूर मतदारसंघ देण्याचीही भाजपकडे मागणी - संतोष गव्हाणे पुणे - बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना पराभूत करणे हा आशावाद ठरेल, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असले तरी बारामतीची मागणी…
Read More...

बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कुल

बारामती - बारामती लोकसभा मतदार संघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी दि.23 एप्रिलला मतदान होत…
Read More...

बारामतीत सुळे यांच्याविरोधात रंजनाताई कुल

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडूनही रंजनाताई कुल यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. बारामती मतदार संघात सुळे आणि कुल अशी लढत…
Read More...