“पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केल्यास…”; सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर अजित पवार संतापले
Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला ...