Friday, April 26, 2024

Tag: real madrid

स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : रेयाल माद्रिदची आगेकूच

स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : रेयाल माद्रिदची आगेकूच

माद्रिद - सर्गियो रोमोस व करिम बेन्झेमा यांनी केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने रिअल सोसिएदाद संघाचा 2-1 असा पराभव ...

#LaLiga Football : रियल माद्रिदचा एल क्लासिको सामन्यात बार्सिलोनावर शानदार विजय

#LaLiga Football : रियल माद्रिदचा एल क्लासिको सामन्यात बार्सिलोनावर शानदार विजय

नवी दिल्ली - रियल माद्रिद संघाने सोमवारी सेंटियागो येथील बर्नाबियू स्टेडियममध्ये झालेल्या एल क्लासिका सामन्यात बार्सिलोनाचा 2-0 ने पराभव करत ...

#LaLiga Football : सेल्टा विगोने रियल माद्रिदला बरोबरीत रोखले

#LaLiga Football : सेल्टा विगोने रियल माद्रिदला बरोबरीत रोखले

माद्रिद : ला लीगा फुटबाॅल स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यात रियल माद्रिद संघाने पिछाडीनंतर पुनरागमन करत सेल्टा विगो संघाला २-२ ने बरोबरीत ...

#LaLiga Football : ‘ओसासुना’ संघावर मात करत ‘रियल माद्रिद’ अव्वलस्थानी

#LaLiga Football : ‘ओसासुना’ संघावर मात करत ‘रियल माद्रिद’ अव्वलस्थानी

माद्रिद : रियल माद्रिद संघाने 'ला लीगा' फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात ओसासुना संघाचा ४-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह ...

#SpanishSuperCup : वेलेंसियाचा पराभव करत रियल माद्रिदचा अंतिम फेरीत प्रवेश

#SpanishSuperCup : वेलेंसियाचा पराभव करत रियल माद्रिदचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली : रियल माद्रिदने वेलेंसियाचा ३-१ ने पराभव करत १६ व्यांदा स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१७ ...

#LaLiga : ‘रियल माद्रिद-बिलबाओ’ सामना गोलशून्य बरोबरी

#LaLiga : ‘रियल माद्रिद-बिलबाओ’ सामना गोलशून्य बरोबरी

माद्रिद : ला लीगा फुटबाॅल स्पर्धेमध्ये रियल माद्रिद आणि एटलेटिक बिलबाओ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. मागील १३ वर्षात पहिल्यांदा ...

#LaLiga : रियल माद्रिद विरूध्द वेलेंसिया सामना बरोबरीत

#LaLiga : रियल माद्रिद विरूध्द वेलेंसिया सामना बरोबरीत

रीम बेजेंमा याने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर रियल माद्रिदच्या संघास 'ला लीगा' स्पर्धेत पराभव टाळण्यात यश आले, मात्र त्यांना ...

Page 2 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही