Wednesday, May 8, 2024

Tag: pune police

‘त्या’ आईचा टाहाे..मुलगी जिवंत परत मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही

‘त्या’ आईचा टाहाे..मुलगी जिवंत परत मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही

आईचे आमरण उपोषण : प्रशासन म्हणते "डिस्चार्ज दिला' पुणे - करोना पॉझिटिव्ह असलेल्या 33 वर्षीय लेकीला उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये ...

फेस मास्क वापरता तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

मास्कला विरोध करत दुकानदाराकडून पोलिसाला धक्‍काबुक्‍की

  पुणे - मास्क घालण्यास सांगितल्याने व्यावसायिक तसेच त्याच्या साथीदाराने पोलीस शिपायाला धक्‍काबुक्‍की केल्याची घटना नाना पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ ...

प्लॅस्टिक पाइपच्या साह्याने पेठला अनोळखीची आत्महत्या

धक्कादायक…मुलाचा मृतदेह, बेशुद्ध आई तीन दिवसांनी सापडले

पुणे- सहकारनगर येथील एका बंगल्यातून दुर्गंध येतोय म्हणून शेजारच्यांनी त्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी तपास केला असता, बंगल्यामध्ये त्यांना मुलाचा ...

दहिवडीत विनयभंग करून मारहाण

लज्जास्पद घटना; सावत्र मुलीवर अतिप्रसंग आणि ‘तिचे’ प्रसंगावधान

पुणे - सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार एनआयबीएम रस्ता कोंढवा परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी 37 वर्षीय ...

पुण्यात खळबळ; आतापर्यंतचा सर्वांत मोठा शस्त्रसाठा जप्त

पुण्यात खळबळ; आतापर्यंतचा सर्वांत मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे - शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सहा सराईतांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल ...

पुण्यात गुन्हेगारीचा व्हायरस ‘अनलॉक’

पुण्यात गुन्हेगारीचा व्हायरस ‘अनलॉक’

सराईत गुन्हेगारांना हाताळण्यास पोलीसही हतबल गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेल्यांचा सामना करण्याचे आव्हान पुणे- शहर अनलॉककडे जात असताना करोनाबरोबरच गुन्हेगारीचा आलेखही ...

दुर्दैवी लेकराची निर्दयी माता, नवजात बाळाला गवतात फेकून पोबारा

दुर्दैवी लेकराची निर्दयी माता, नवजात बाळाला गवतात फेकून पोबारा

पुणे - मुलगी जन्माला आली म्हणून त्या अर्भकाला गवतात फेकून मातेने पोबारा केल्याची घटना उंड्री परिसरात उघडकीस आली आहे. या ...

Page 50 of 65 1 49 50 51 65

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही