Saturday, April 27, 2024

Tag: Priyanka Gandhi

बिग बॉस फेम अर्चना गौतमने प्रियंका गांधींच्या PA विरोधात केली FIR दाखल

बिग बॉस फेम अर्चना गौतमने प्रियंका गांधींच्या PA विरोधात केली FIR दाखल

मुंबई - बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यापासून अर्चना गौतम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अर्चनाची बोलण्याची शैली बिग ...

प्रियंका गांधींच्या PA वर गुन्हा दाखल, अभिनेत्री ‘अर्चना गौतम’च्या वडिलांची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

प्रियंका गांधींच्या PA वर गुन्हा दाखल, अभिनेत्री ‘अर्चना गौतम’च्या वडिलांची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

मेरठ - कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य आणि अभिनेत्री अर्चना गौतमच्या वडिलांच्या तक्रारीवरून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांच्या स्वीय सहायकाविरुद्ध धमकी दिल्याच्या ...

प्रियंका गांधी यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल; बिग बॉस फेम ‘अर्चना गौतम’ने लावले होते गंभीर आरोप, वाचा….

प्रियंका गांधी यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल; बिग बॉस फेम ‘अर्चना गौतम’ने लावले होते गंभीर आरोप, वाचा….

नवी दिल्ली – ‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमने 26 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय संदीप सिंह ...

‘भारत जोडो यात्रा’ मला खूप काही शिकवून गेली, यात्रेमुळे माझा अहंकार…;  राहुल गांधींनी शेअर केला अनुभव

‘भारत जोडो यात्रा’ मला खूप काही शिकवून गेली, यात्रेमुळे माझा अहंकार…; राहुल गांधींनी शेअर केला अनुभव

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा  शेवटचा दिवस आहे. काँग्रेसची ही परिषद ...

राहुल अन् प्रियांका गांधींनी एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत केली फुल-टू धम्माल, VIDEO व्हायरल

राहुल अन् प्रियांका गांधींनी एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत केली फुल-टू धम्माल, VIDEO व्हायरल

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा यांच्यासोबत स्नोमोबाईल राईड केली. भारतीय ...

Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट

Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट

श्रीनगर - कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काल जम्मू आणि काश्‍मीरात भारत जोडो यात्रेचा समारोप केल्यानंतर आज ...

#video : प्रियांका गांधी यांचे भर बर्फवृष्टीत जबरदस्त भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

#video : प्रियांका गांधी यांचे भर बर्फवृष्टीत जबरदस्त भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या 'भारत जोडो यात्रे'चा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. ...

राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक ! भारत जोडो यात्रेदरम्यान तरुण थेट आला आणि… Video

राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक ! भारत जोडो यात्रेदरम्यान तरुण थेट आला आणि… Video

नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. होशियारपूरमध्ये भारत जोडो ...

प्रियंका गांधी

अदानी, अंबानी माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत – प्रियंका गांधी

गाझियाबाद - उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी देशातील बड्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना विकत घेतले. पण, ते माझ्या भावाला विकत घेऊ ...

#BharatJodoYatra : राहुल यांच्या यात्रेत प्रियंका गांधी’ पुन्हा सहभागी

#BharatJodoYatra : राहुल यांच्या यात्रेत प्रियंका गांधी’ पुन्हा सहभागी

कोटा - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून पुन्हा सुुरू झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या ...

Page 8 of 35 1 7 8 9 35

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही