Thursday, May 30, 2024

Tag: pmpml

Pune : पीएमपी बसमधून प्रवास करताना महिलेकडील दीड लाखांची रोकड लंपास

Pune : पीएमपी बसमधून प्रवास करताना महिलेकडील दीड लाखांची रोकड लंपास

पुणे - पीएमपी प्रवासी महिलांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट स्थानक परिसरात प्रवासी महिलेच्या पिशवीतील दीड लाखांची रोकड ...

खेड शिवापूर : प्रशासन, टोलनाक्‍याच्या भांडणात प्रवाशांचे नाहक हाल

खेड शिवापूर : प्रशासन, टोलनाक्‍याच्या भांडणात प्रवाशांचे नाहक हाल

खेड शिवापूर (पुणे) - खेड शिवापूर परिसरात शनिवार (दि. 5) पासून पीएमपीएमएलच्या बसेस त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा सुरू ...

अलर्ट : आज सायंकाळी 5 पासून ‘या’ मार्गावर धावणार नाही ‘पीएमपी’

पीएमपीत पुन्हा 50% प्रवासी

पुणे - करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा 50 टक्‍के क्षमतेने धावणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी सर्व ...

नांदुर ग्रामस्थांकडून PMPML बसचे ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत

नांदुर ग्रामस्थांकडून PMPML बसचे ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत

नांदुर (ता. दौंड) - स्वारगेट उरूळी कांचन मार्ग नांदुर पीएमपीएमएल चे सहजपुर नांदुर येथिल ग्रामस्थांच्यावतीने उस्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात आले. ...

‘क्यूआर कोड’द्वारे नोंदवा बसस्थानक अस्वच्छतेच्या तक्रारी

‘क्यूआर कोड’द्वारे नोंदवा बसस्थानक अस्वच्छतेच्या तक्रारी

पुणे  -  शहरातील बस स्थानकांची स्वच्छता, सौंदर्य आणि सुविधांचे व्यवस्थापन यासंदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी प्रवाशांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ...

स्वारगेट-कात्रज ‘बीआरटी’ला मुहुर्त कधी?

स्वारगेट-कात्रज ‘बीआरटी’ला मुहुर्त कधी?

कात्रज - स्वारगेट ते कात्रज रस्त्यावर उधळपट्टी करून बीआरटी मार्ग बनवण्यात आला. त्यानंतर विविध दुरुस्तींच्या नावाखाली आणखी खर्च करण्यात आला. ...

वाहतुकीने स्वारगेटचीच ‘कोंडी’, पुणेकरांच्या डोक्याला ताप

वाहतुकीने स्वारगेटचीच ‘कोंडी’, पुणेकरांच्या डोक्याला ताप

पुणे - स्वारगेटच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रश्न झाला आहे. स्वारगेटहून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोने बॅरिकेडिंग केले आहे. ...

माजी सैनिकांच्या पत्नींचा असाही पुढाकार

पुणे - माजी सैनिकांच्या पत्नींनी पुढाकार घेत स्थापन केलेल्या वाहतूक कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या 44 बस पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या ...

पैशांची बचत आणि सुविधाही; विमानतळाहून थेट पीएमपी सुरू होणार

पैशांची बचत आणि सुविधाही; विमानतळाहून थेट पीएमपी सुरू होणार

पुणे - विमानाने पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपी आणि विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी ...

पुणे : पीएमपीसाठी नवा मुहूर्त

पीएमपीला आर्थिक मदत करा

पुणे - मार्चपासून प्रवासीवाहतूक बंद असलेली पीएमपी सेवा आर्थिक संकटात सापडली आहे. या वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक ...

Page 4 of 7 1 3 4 5 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही