Browsing Tag

theft

चोर घाबरले की शहर सोडून पळाले?

पिंपरी - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. यामुळे दिवसरात्र पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात शहरातील गुन्हेगारी थंडावली आहे. यामुळे पोलिसांनी सुटकेचा…

बजाज फायनान्स कंपनीत पावणेतीन लाखांची चोरी

पिंपरी - बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे चिंचवड येथे घडली. नारायणराव जेधे (वय 40, रा. मयुरी रेसिडन्सी, कात्रज बायपास, उंड्री, पुणे)…

चोरांसाठी गोदाम उघडे आहे

औंध येथील प्रकार; अतिक्रमण कारवाईतील साहित्यांची चोरी, मोडतोड औंध - औंध परिसरात अतिक्रमण कारवाईमध्ये उचलण्यात येणाऱ्या हातगाड्या तसेच इतर साहित्य बालेवाडी येथील दसरा चौकातील गोदामात ठेवले जाते; परंतु क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण…

न्यूज चॅनेलच्या गाडीतून 7 लाखांचा ऐवज चोरला

पुणे - शहरात वाटमारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा फटका भल्याभल्यांना बसत आहे. याचाच प्रत्यय नुकताच एका नामांकित न्यूज चॅनेलला आला. संबंधित न्यूज चॅनेलच्या कारचालकाचे लक्ष विचलित करून कॅमेऱ्यासह 7 लाख 10 हजारांचा ऐवज…

पार्टीसाठी पैसे न दिल्याने दोन लाख रुपये लुटले

पिंपरी - पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये दिले नाही म्हणून दोन जणांनी एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर, बोपखेल येथे घडली. आशिष अजय शर्मा (वय 25, रा. गणेशनगर,…

टिकटॉकच्या छंदासाठी कॅमेऱ्यांची चोरी

पुणे - टिकटॉक व फोटोग्राफीच्या छंदासाठी महागडे कॅमेरे चोरणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. तो श्रीमंतांच्या लग्नामध्ये चांगले कपडे घालून जात होता. यानंतर मेजवानीवर यथेच्छ ताव मारल्यावर फोटोग्राफर कॅमेरा कोठे ठेवतो हे पहात असे. फोटोग्राफर…

माती उपसा परवाना पाहिजे… 25 हजार द्या

पराग शेणोलकर लाचखोरीचे गौडबंगाल; काळ्या पैशाचे "लाल रुपया' नामकरण "त्या' पैशात वाटेकरी कोण? तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात लाल मातीत बरबटले आहेत. माती उपसा व वाहतूक परवान्यासाठी टेबलाखालून घेण्यात येणाऱ्या 25 हजारांमध्ये…

हैद्राबादहून विमानाने येऊन करायचा चोरी

उच्चभ्रू सोसायटी गुन्ह्यासाठी टार्गेट 37 लाखांचा ऐवज जप्त; 127 गुन्ह्यांची उकल पुणे - हैद्राबाद येथून पुण्यासह राज्यातील विविध नामांकित शहरांत तो विमानाने यायचा. चोरी करून फरार होणाऱ्या हायप्रोफाईल चोरट्यांसह चोरीचा ऐवज स्वीकारणाऱ्या…

सासरे दागिने घालायला देत नाही, मग सुनेने केले असे काही

पुणे - सासरे दागिने घालायला देत नाहीत म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सून आणि तिच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. हे दागिने सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे होते. याप्रकरणी एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने…

वृत्तपत्राच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न; प्रतिकार करणारा पत्रकार जखमी

पिंपरी - पिंपरी येथील दैनिक "पुण्यनगरी'च्या पिंपरी कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या पत्रकाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ते गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री सव्वादहा…