“आम्हाला मिळालेल्या राज्यघटनेच्या प्रतीमधून ‘समाजवादी’,’धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले” ; काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल
Parliament Special Session : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी संसदेत महिला आरक्षण विधेयक ...