Saturday, April 27, 2024

Tag: national news

आठ राज्यांसाठी कॉंग्रेसच्या निवडणूक समित्या स्थापन; कुणाला मिळाली संधी, पाहा….

Lok Sabha Election 2024 : “उद्योगपतींचे नव्‍हे, तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार” – राहुल गांधी

Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मोजकेच अब्जाधीश बनवले, आम्ही देशात कोट्यवधी सर्वसामान्‍यांना ...

लोकलमधील एसी बंद पडल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशांवरच कारवाई

लोकलमधील एसी बंद पडल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशांवरच कारवाई

मुंबई - लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशांवरच रेल्वेने कारवाई केल्याची अजब घटना मुंबईत घडली आहे. लोकल रेल्वेसेवा ...

रफाहवरच्या मोहिमेसाठी इस्रायल सज्ज; रविवारच्या हवाई हल्ल्यात २२ ठार

रफाहवरच्या मोहिमेसाठी इस्रायल सज्ज; रविवारच्या हवाई हल्ल्यात २२ ठार

रफाह - रफाह शहरावर मोठी लष्करी कारवाई करण्याची तयारी इस्रायलने पूर्ण केली आहे. रफाहमध्ये एकवटलेल्या पॅलेस्टिनींना तेथून बाहेर काढून लपलेल्या ...

अमेरिकेतील रस्ते अपघातात २ भारतीय विद्यार्थी ठार

अमेरिकेतील रस्ते अपघातात २ भारतीय विद्यार्थी ठार

वॉशिंग्टन - अमेरिकेत दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे २ भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अरिझोना प्रांतात लेक प्लेसंट येथे ...

आता माधवी लता यांची ओवेसीविरोधात तक्रार; लोकांना गोहत्त्येला प्रवृत्त केल्याचा आरोप

आता माधवी लता यांची ओवेसीविरोधात तक्रार; लोकांना गोहत्त्येला प्रवृत्त केल्याचा आरोप

Madhavi Lata | Asaduddin Owaisi - हैदराबादमधील भाजपच्या उमेदवार माधवी लता आणि एम आयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांच्यातील कायदेशीर संघर्ष ...

२१२ गृहप्रकल्पांबाबत महारेराच साशंक; प्रकल्प सुरू झाले की नाही याची विकासकांकडून माहितीच नाही

२१२ गृहप्रकल्पांबाबत महारेराच साशंक; प्रकल्प सुरू झाले की नाही याची विकासकांकडून माहितीच नाही

मुंबई - महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत ...

बायडेन यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा

बायडेन यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा

वॉशिंग्टन  - काल देशभर साजरी करण्यात आलेल्या महावीर जयंतीच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Page 3 of 1106 1 2 3 4 1,106

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही