राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधान; “ज्या शाळेत महिला शिक्षक असतात त्या शाळेतील पुरुष शिक्षकांसह प्राचार्यांना घ्यावी लागते ‘सैरेडॉन’ “
नवी दिल्ली : देशात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच देशातील नेते मंडळीसुद्धा महिलांवरील कमेंट्स करण्यात मागे राहत ...