Browsing Tag

lonavala

ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर होणार इतिहास जमा

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील १८९ वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला असून येत्या ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ही…

सूर्याच्या फोटोला अमिताभ म्हणाले लोणावळ्याची चिक्की

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ऍक्‍टिव्ह असतात. त्यांच्या मजेदार कॉमेंटस आणि त्यांनी शेअर केलेल्या अनेक फिल्मी किश्‍शांना भरपूर लाईक मिळत असतात. सोनम कपूरने पोस्ट केलेल्या एका फोटोला अमिताभ बच्चन यांनी अशीच मजेदार कॉमेंट केली आहे.…

महाआघाडीचा भाजपला ‘दे धक्‍का’

लोणावळा नगरपरिषदेत विरोधक वरचढ : तळेगावात भाजप "इच्छुक' राष्ट्रवादीच्या तंबूत भाजप सदस्याचा विरोधकांना "हात' : शिवसेनेला दोन सभापती पदाची "लॉटरी' भाजप, कॉंग्रेसची प्रत्येकी एका सभापती पदावर समाधान आमदार सुनील शेळके…

एकवीरा देवी नवरात्र उत्सवाला प्रारंभ

मंदिरात घटस्थापना : कोळी बांधवांची दर्शनासाठी गर्दी कार्ला - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेने रविवारपासून नवरात्र उत्सावाला प्रारंभ झाला.…

कार्ला एकवीरा मंदिर परिसरात असुविधा

भाविकांमध्ये नाराजी : उद्यापासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ कार्ला - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला एकवीरा देवीच्या मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा पुरविण्याकडे प्रशासकीय समितीचे…

ट्रेकिंग पलटनची “मोरगिरी’ गडावर स्वच्छता मोहीम 

लोणावळा - लोणावळ्यापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर असलेला मोरगिरी या गडाच्या ट्रेक मार्गावर ट्रेकिंग पलटन ग्रुप (पुणे) यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडावर वेगवेगळ्या खुणा स्थापित करून हा ट्रेक मार्ग सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न…

नियम सर्वांनाच माहीत, योग्य अंमलबजावणी व्हावी

गणेशोत्सव-मोहरम बैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सूचना लोणावळा - गणेशोत्सव काळातील नियम आणि कायदे हे सर्वांना समान असतात. सर्वांनाच याची माहिती असते. परंतु, त्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोणावळा उपविभागीय अधिकारी…

लोणावळा नगरपरिषद मालामाल

उत्पन्नात होणार कोट्यवधी रुपयांची वाढ सुमारे 149 मालमत्ता भाडेपट्ट्यावर लोणावळा - राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या मालकी हक्‍काच्या जागांचा भाडेपट्टा व हस्तांतरण नियमात महाराष्ट्र शासनाकडून काही सुधारणा प्रारुप स्वरुपात सुचविण्यात…

दरीत अडकलेल्या तरूणाचे पोलिसांनी वाचवले प्राण, सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

लोणावळा - लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या दरीमध्ये 100 फूट खोल अंतरावर अडकून पडलेल्या एका मद्यधुंद अवस्थेतील तरूणाचे प्राण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या साहसामुळे वाचले आहेत. निलेश भागवत (वय-27) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे. 27 वर्षीय निलेश…

लोणावळ्यात मुसळधार,एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळा - लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडत असून मागील २४ तासात ३७५ मिलिमीटर म्हणजे सुमारे १५ इंच पावसाची नोंद करण्यात आली असून यातील ३०० मिलिमीटर पाऊस हा केवळ मागील १५ तासांमध्ये कोसळला आहे. सतत पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल…