Thursday, May 16, 2024

Tag: Lok Sabha

उद्योजक बबनराव माने यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभेला खा. विखे गृहित धरून विरोधात राष्ट्रवादीची तयारी सुरू

नगर - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे हेच ...

स्वराज्य पक्षही उतरणार लोकसभेच्या मैदानात; माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

स्वराज्य पक्षही उतरणार लोकसभेच्या मैदानात; माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

पुणे - राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमातून राज्यात स्वराज्य आणण्यासाठी लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात आता ...

“तुम्ही फक्त मला सांगा, सुतासारखे सरळ करतो’; अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

‘राज्यात लोकसभा-विधानसभा एकत्रितच?’; अजित पवार यांनी व्यक्‍त केला अंदाज

मुंबई - राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणेच पार पडण्याची शक्‍यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्‍त केली आहे. तसेच ...

लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस.. आघाडीत बिघाडीची शक्‍यता

लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस.. आघाडीत बिघाडीची शक्‍यता

पुणे -राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाने संधी दिली तर पुण्याची लोकसभा लढवेल असे वक्‍तव्य केले आहे. आमचा त्याला आक्षेप ...

खासदारकीनंतर आता घरही हिसकावून घेणार, राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस

खासदारकीनंतर आता घरही हिसकावून घेणार, राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस

लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारने दिलेला बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे. ...

भाजपची नवी खेळी! लोकसभेला आता जुन्यांना संधी नाही, मुख्यमंत्रीही बदलणार? काय आहेत राजकीय समीकरणे ?

भाजपची नवी खेळी! लोकसभेला आता जुन्यांना संधी नाही, मुख्यमंत्रीही बदलणार? काय आहेत राजकीय समीकरणे ?

लखनौ - संघटनात्मक पातळीवरील बदलांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश संघटनेच्या नव्या यादीतही अनेक संदेश दडले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ...

Finance Bill 2023 : गदारोळातच चर्चेविना वित्त विधेयक मंजूर

Finance Bill 2023 : गदारोळातच चर्चेविना वित्त विधेयक मंजूर

नवी दिल्ली - अदानीच्या घोटाळ्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच आज कोणत्याही चर्चेविना वित्त विधेयक 2023 मंजुर करण्यात आले. यातील ...

‘गो कोरोना’ : रामदास आठवलेंची कोरोनावर मात

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची इच्छा

शिर्डी - रिपाई पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज ...

SansadRatna Awards 2023 : संसदरत्न 2023 पुरस्कारासाठी नामांकने जाहीर, महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश

SansadRatna Awards 2023 : संसदरत्न 2023 पुरस्कारासाठी नामांकने जाहीर, महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश

देशभरातील 13 खासदारांचा समावेश पुरस्काराची 25 मार्च रोजी होणार घोषणा नवी दिल्ली - संसदरत्न 2023 पुरस्कारासाठी नुकतीच नामांकने जाहीर करण्यात ...

Page 32 of 38 1 31 32 33 38

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही