महायुतीतील एक मंत्री म्हणतात,”योजनेत २-४ टक्के भ्रष्टाचार चालतो”, तर दुसरे मंत्री म्हणाले,”वाळू उपसा करणारी आपलीच माणसं…”
Radhakrishna Vikhe Patil । महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन महिनाभराचा काळ लोटला आहे. त्यातच मंत्र्यांना त्यांचे खातेवाटप देखील करण्यात ...