ज्युनियर NTR ने नव्या वर्षी चाहत्यांना दिल मोठं गिफ्ट ! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित Devara..
ज्युनियर एनटीआरने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांना एक अनोखी भेट दिली आहे. अभिनेता एनटीआर त्याच्या आगामी 'देवरा' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून ...