मोठी घोषणा ! आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले
मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ...