Friday, April 26, 2024

Tag: Hindustani Bhau

“मला पाकिस्तान,आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी, मी घाबरत नाही, पण…”; हिंदुस्थानी भाऊकडून संरक्षणाची मागणी

“मला पाकिस्तान,आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी, मी घाबरत नाही, पण…”; हिंदुस्थानी भाऊकडून संरक्षणाची मागणी

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहताना पाहायला मिळतो. ...

“सुधर नाहीतर…” अशी धमकी देणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला उर्फी जावेदचे प्रत्युत्तर म्हणाली,”प्रसिद्धीसाठी… “

“सुधर नाहीतर…” अशी धमकी देणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला उर्फी जावेदचे प्रत्युत्तर म्हणाली,”प्रसिद्धीसाठी… “

मुंबई - आपल्या अतरंगी फॅशनसाठी अभिनेत्री उर्फी जावेद प्रसिद्ध आहे.चर्चेत राहण्यासाठी उर्फी मीडियासमोर आगळ्या वेगळ्या पोशाखात वावरते आणि नेहमीच ट्रोल ...

हिंदुस्तानी भाऊची अखेर जेलमधून सुटका

हिंदुस्तानी भाऊची अखेर जेलमधून सुटका

मुंबई - ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्यावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीचे विद्यार्थी रसत्यावर उतरले आणि आंदोलन केले होते. या ...

हिंदुस्थानी भाऊला दिलासा नाहीच; कोठडीत एक दिवसाने वाढ

हिंदुस्थानी भाऊला दिलासा नाहीच; कोठडीत एक दिवसाने वाढ

मुंबई, - विकास फाटक ऊर्फ "हिंदुस्थानी भाऊ' याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाने वाढ करण्यात आली आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा ...

“हिंदूस्तानी भाऊमागे भाजपाची  IT CELL” सरकारला बदनाम करण्यासाठी उपयोग

“हिंदूस्तानी भाऊमागे भाजपाची IT CELL” सरकारला बदनाम करण्यासाठी उपयोग

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास ...

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घाम फोडला?

‘हिंदुस्थानी भाऊ’ला चार दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई - दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी विकास पाठक वर (हिंदुस्थानी भाऊ) कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. ...

Big Breaking! ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटकला धारावी पोलिसांकडून अटक

Big Breaking! ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटकला धारावी पोलिसांकडून अटक

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास ...

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घाम फोडला?

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घाम फोडला?

मुंबई - मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरालाही ...

Student Protest: “अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये, जीव देण्याच्या मानसिकतेत, म्हणून…” हिंदुस्थानी भाऊचं स्पष्टीकरण

Student Protest: “अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये, जीव देण्याच्या मानसिकतेत, म्हणून…” हिंदुस्थानी भाऊचं स्पष्टीकरण

मुंबई - दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या ...

नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’नी उठवला आवाज; मोहित कंबोजला म्हणाला,”कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…”

नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’नी उठवला आवाज; मोहित कंबोजला म्हणाला,”कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे.  मलिक ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही